Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

गडहिंग्लज,चंदगड,आजरा येथील ठरावधारकांसह कुपेकर कुटुंबीयांचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठिंबा


Posted on :4/25/2021 5:58:24 AM



 eDaily - Livvedinmaan.com
    कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये गडहिंग्लज,चंदगड,आजरा येथील ठराव धारकांसह कुपेकर कुटुंबीयांनी सुध्दा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. 
   यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत महादेवराव महाडिक, बाळासाहेब कुपेकर,संग्राम कुपेकर,भैय्यासाहेब कुपेकर,भरमूअण्णा,संजयबाबा घाटगे,रणजित पाटील,प्रकाशराव चव्हाण,सदानंद हत्तरगी,बी.एम.पाटील(वाघ्राळीकर),कृष्णराव वाईंगडे,सम्राट महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.






Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.