Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या वैमानिकाने शेवटी काय केले !!!


Posted on :6/12/2025 9:25:07 PM


Livedinmaan.com
अहमदाबाद/
अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झाल्याचे वाचलेच असेल पण या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या वैमानिकाने शेवटी असे काय केले की त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे..तर त्या वैमानिकाने “Mayday”चा सिग्नल दिला, म्हणजे त्यानं काय केलं..हे आपणास माहिती असावं

“मेदे” (अनेकदा यास एकच शब्द म्हणून लिहिले जाते) हे आंतरराष्ट्रीय संकट संकेत आहे, जे प्रामुख्याने हवाई आणि सागरी संवादात वापरले जाते. फ्रेंच वाक्य m’aider (“मला मदत करा”) यावरून आलेले, हे जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीचे संकेत देते, स्पष्टतेसाठी तीन वेळा पुनरावृत्ती केली जाते (“मेदे, मेदे, मेदे”)..अहमदाबाद येथील दुर्घटनेतील विमानाच्या वैमानिकाने सुद्धा असा सिग्नल दिला होता..मात्र तत्पूर्वीच हे विमान दुर्घटना ग्रस्त झाले आणि यामध्ये प्रवाशांना तसेच विमानाच्या क्रू मेम्बर्स ना सुद्धा जीव गमवावा लागला आहे.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.