Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

बागल चौक कब्रस्थान मध्ये पावसामुळे पाणी साचल्याने अन्यत्र दफनविधी करा - मुस्लिम बोर्डिंग


Posted on :8/5/2020 1:43:25 PM


Livve Dinmaan Online
कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे  कोल्हापूर शहरातील बागलचौक येथे कबरस्थानमध्ये पाणी दोन फुटापर्यंत साचल्याने या ठिकाणी करण्यात येणारे सर्व दफनविधी पाणी निघून जाईपर्यंत लाईन बाजार ,कसबा बावडा येथे करण्यात यावेत असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने चेअरमन, गणी आजरेकर, उपाध्यक्ष आदिल फरास आणि प्रशासक कादर मलबारी तसेच सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आले.शहरातील मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे असेही यावेळी सांगण्यात आले.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.