Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


Posted on :1/20/2018 3:42:05 PM


कोल्‍हापूर प्रतिनिधी - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी किणी टोल नाक्याजवळ घडली.मदन दत्ताजीराव भोसले (४६,रा.जुना बुधवारपेठ,कोल्हापूर ) असे मृताचे नाव आहे. मदन भोसले हे गव्‍हर्मेंट सर्व्‍हंट बँकेचे कर्मचारी होते.अंत्यंत मनमिळाऊ वृत्तीचे मदन भोसले यांचा मोठा मित्रपरिवार आहे. मदन भोसले आज सकाळी आपल्या दुचाकीवरून पाली येथे देवदर्शनासाठी जात होते.यावेळी ते किणी टोलनाक्यानजीक असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.यातत्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. 




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.